Indian Laws in Marathi

शस्त्र अधिनियम १९५९
Arm Act 1959 in Marathi
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ :
१) या अधिनियमास शस्त्र अधिनियम, १९५९ असे म्हणावे.
२) याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे.
३) केंद्र शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करील अशा दिनांकास तो अंमलात येईल.

*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.

No feedback yet

Form is loading.

In this Page user can Access Laws in Marathi. Like Indian Penal Code 1860 (I.P.C 1860) in Marathi, Code of Criminal Procedure 1973 (Cr.P.C 1973) in Marathi, Indian Evidence Act 1872 (I.E.A 1872) in Marathi and much more.